बंद

    संचालक मंडळाची रचना

    मुख्यालय

    उपकंपनीचे मुख्य कार्यालय, स्व.विष्णूपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, प्रशासकीय भवन, 4 था मजला, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे आहे.

    संचालक मंडळाची रचना
    अ.क्र. हुद्दा पदनाम भूमिका
    1 माननीय मंत्री इतर मागास बहुजन कल्याण पदसिद्ध अध्यक्ष
    2 शासन नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मुंबई यांचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष
    3 मा. अपर मुख्य सचिव / मा. प्रधान सचिव / मा. सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    4 मा. सहसचिव / मा. उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    5 मा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक
    6 व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ , मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    7 अशासकीय सदस्य – 3 संचालक